إِنَّآ أَعۡطَيۡنَٰكَ ٱلۡكَوۡثَرَ ١१. निःसंशय, आम्ही तुम्हाला कौसर (आणि बरेच काही) प्रदान केले आहेفَصَلِّ لِرَبِّكَ وَٱنۡحَرۡ ٢२. तेव्हा, तुम्ही आपल्या पालनकर्त्यासाठी नमाज पढा आणि कुर्बानी कराإِنَّ شَانِئَكَ هُوَ ٱلۡأَبۡتَرُ ٣३. निःसंशय, तुमचा शत्रूच बेवारशी आणि नाव-निशाण नसलेला आहे