أَلَمۡ نَشۡرَحۡ لَكَ صَدۡرَكَ ١१. काय आम्ही तुमची छाती (हृदय) उघड केली नाहीوَوَضَعۡنَا عَنكَ وِزۡرَكَ ٢२. आणि तुमच्यावरून तुमचे ओझे उतरविलेٱلَّذِيٓ أَنقَضَ ظَهۡرَكَ ٣३. ज्याने तुमची पाठ मोडून टाकली होतीوَرَفَعۡنَا لَكَ ذِكۡرَكَ ٤४. आणि आम्ही तुमची चर्चा बुलंद केलीفَإِنَّ مَعَ ٱلۡعُسۡرِ يُسۡرًا ٥५. तेव्हा निश्चितच कठीणतेसह सहजता आहेإِنَّ مَعَ ٱلۡعُسۡرِ يُسۡرًا ٦६. निःसंशय, कठीणतेसह सहजता आहेفَإِذَا فَرَغۡتَ فَٱنصَبۡ ٧७. तर, जेव्हा तुम्ही कामकाज आटोपून मोकळे व्हाल, तर तेव्हा (उपासनेत) मग्न व्हाوَإِلَىٰ رَبِّكَ فَٱرۡغَب ٨८. आणि आपल्या पालनकर्त्याकडे मन लावा