وَيۡلٌ لِّكُلِّ هُمَزَةٍ لُّمَزَةٍ ١१. मोठी वाईट अवस्था आहे अशा त्या प्रत्येक माणसाची जो व्यंग दोष शोधणारा, चहाडी करणारा असेलٱلَّذِي جَمَعَ مَالًا وَعَدَّدَهُۥ ٢२. जो धन - दौलत एकत्र करतो आणि मोजून ठेवतोيَحۡسَبُ أَنَّ مَالَهُۥٓ أَخۡلَدَهُۥ ٣३. तो असे समजतो की त्याची धन - दौलत त्यांच्याजवळ सदा सर्वकाळ राहीलكـَلَّاۖ لَيُنۢبَذَنَّ فِي ٱلۡحُطَمَةِ ٤४. मुळीच नाही. हा तर चुराडा करून टाकणाऱ्या आगीत फेकला जाईलوَمَآ أَدۡرَىٰكَ مَا ٱلۡحُطَمَةُ ٥५. आणि तुम्हाला काय माहीत की अशी आग काय असेलنَارُ ٱللَّهِ ٱلۡمُوقَدَةُ ٦६. ती अल्लाहने पेटविलेली आग असेलٱلَّتِي تَطَّلِعُ عَلَى ٱلۡأَفۡـِٔدَةِ ٧७. जी हृदयांवर चढतच जाईलإِنَّهَا عَلَيۡهِم مُّؤۡصَدَةٌ ٨८. (ती आग) सगळीकडून बंदिस्त असेलفِي عَمَدٍ مُّمَدَّدَةِۭ٩९. आणि त्यांच्यावर मोठमोठ्या खांबांमध्ये