أَرَءَيۡتَ ٱلَّذِي يُكَذِّبُ بِٱلدِّينِ ١१. काय तुम्ही (त्यालाही) पाहिले जो मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरवितोفَذَٰلِكَ ٱلَّذِي يَدُعُّ ٱلۡيَتِيمَ ٢२. हाच तो होय, जो अनाथाला धक्के मारतोوَلَا يَحُضُّ عَلَىٰ طَعَامِ ٱلۡمِسۡكِينِ ٣३. आणि गरीबाला जेवु घालण्यास प्रोत्साहन देत नाहीفَوَيۡلٌ لِّلۡمُصَلِّينَ ٤४. त्या नमाजी लोकांकरिता ‘वैल’ (नामक जहन्नमची एक जागा) आहेٱلَّذِينَ هُمۡ عَن صَلَاتِهِمۡ سَاهُونَ ٥५. जे आपल्या नमाजांपासून गाफील आहेतٱلَّذِينَ هُمۡ يُرَآءُونَ ٦६. जे केवळ देखावा दाखवितातوَيَمۡنَعُونَ ٱلۡمَاعُونَ ٧७. आणि वापरण्याची वस्तू रोखून धरतात