Millat al-Islam

Chapter 113 · 5 verses · Muhammad Shafi I Ansari

Surah Al-Falaq in Marathi

Arabic with tafsir Listen to Surah Al-Falaq (1299 reciters)
Meccanسورة الفلق5 verses

بِسۡمِ ٱللَّهِ ٱلرَّحۡمَٰنِ ٱلرَّحِيمِ

قُلۡ أَعُوذُ بِرَبِّ ٱلۡفَلَقِ ١१. तुम्ही सांगा की मी प्रातःकाळच्या स्वामीच्या शरणात येतो مِن شَرِّ مَا خَلَقَ ٢२. त्या प्रत्येक वस्तूच्या उपद्रवापासून जी त्याने निर्माण केली आहे وَمِن شَرِّ غَاسِقٍ إِذَا وَقَبَ ٣३. आणि अंधारमय रात्रीच्या उपद्रवापासून, जेव्हा तिचा अंधार पसरेल وَمِن شَرِّ ٱلنَّفَّٰثَٰتِ فِي ٱلۡعُقَدِ ٤४. आणि गाठी (बांधून त्या) वर फुंकणारींच्या उपद्रवापासून (ही) وَمِن شَرِّ حَاسِدٍ إِذَا حَسَدَ ٥५. आणि ईर्ष्या करणाऱ्यांच्या उपद्रवापासूनही, जेव्हा ते ईर्ष्या करतील

Translation: Muhammad Shafi I Ansari.