Millat al-Islam

Chapter 112 · 4 verses · Muhammad Shafi I Ansari

Surah Al-Ikhlas in Marathi

Arabic with tafsir Listen to Surah Al-Ikhlas (1391 reciters)

بِسۡمِ ٱللَّهِ ٱلرَّحۡمَٰنِ ٱلرَّحِيمِ

قُلۡ هُوَ ٱللَّهُ أَحَدٌ ١१. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे ٱللَّهُ ٱلصَّمَدُ ٢२. अल्लाह निरपेक्ष आहे لَمۡ يَلِدۡ وَلَمۡ يُولَدۡ ٣३. ना त्याच्यापासून कोणी जन्मास आला ना तो कोणापासून जन्मला وَلَمۡ يَكُن لَّهُۥ كُفُوًا أَحَدُۢ ٤४. आणि ना कोणी त्याचा समकक्ष आहे

Translation: Muhammad Shafi I Ansari.