Millat al-Islam

Chapter 111 · 5 verses · Muhammad Shafi I Ansari

Surah Al-Masadd in Marathi

Arabic with tafsir Listen to Surah Al-Masadd (1253 reciters)
Meccanسورة المسد5 verses

بِسۡمِ ٱللَّهِ ٱلرَّحۡمَٰنِ ٱلرَّحِيمِ

تَبَّتۡ يَدَآ أَبِي لَهَبٍ وَتَبَّ ١१. अबु लहबचे दोन्ही हात तुटले आणि तो (स्वतः) नष्ट झाला مَآ أَغۡنَىٰ عَنۡهُ مَالُهُۥ وَمَا كَسَبَ ٢२. ना तर त्याची संपत्ती त्याच्या कामी आली आणि ना त्याची कमाई سَيَصۡلَىٰ نَارًا ذَاتَ لَهَبٍ ٣३. लवकरच तो भडकणाऱ्या आगीत जाऊन पडेल وَٱمۡرَأَتُهُۥ حَمَّالَةَ ٱلۡحَطَبِ ٤४. आणि त्याची पत्नीही (जाईल), जी लाकडे वाहून नेणारी आहे فِي جِيدِهَا حَبۡلٌ مِّن مَّسَدِۭ ٥५. तिच्या गळ्यात खजुरीच्या सालीचा पीळ घातलेला दोरखंड असेल

Translation: Muhammad Shafi I Ansari.