ٱلۡقَارِعَةُ ١१. खडखडविणारीمَا ٱلۡقَارِعَةُ ٢२. काय आहे ती खडखडविणारीوَمَآ أَدۡرَىٰكَ مَا ٱلۡقَارِعَةُ ٣३. तुम्हाला काय माहीत की ती खडखडविणारी काय आहेيَوۡمَ يَكُونُ ٱلنَّاسُ كَٱلۡفَرَاشِ ٱلۡمَبۡثُوثِ ٤४. ज्या दिवशी माणसे इतस्ततः विखुरलेल्या कीटक पतंगांप्रमाणे होतीलوَتَكُونُ ٱلۡجِبَالُ كَٱلۡعِهۡنِ ٱلۡمَنفُوشِ ٥५. आणि पर्वत, पिंजलेल्या रंगीत लोकरीसारखे होतीलفَأَمَّا مَن ثَقُلَتۡ مَوَٰزِينُهُۥ ٦६. मग ज्याचे पारडे वजनात भारी असेलفَهُوَ فِي عِيشَةٍ رَّاضِيَةٍ ٧७. तर तो ऐष-आरामाच्या जीवनात असेलوَأَمَّا مَنۡ خَفَّتۡ مَوَٰزِينُهُۥ ٨८. आणि ज्याचे पारडे वजनात हलके असेलفَأُمُّهُۥ هَاوِيَةٌ ٩९. तर त्याचे ठिकाण ‘हाविया’ आहेوَمَآ أَدۡرَىٰكَ مَا هِيَهۡ ١٠१०. आणि तुम्हाला काय माहीत की ती काय आहेنَارٌ حَامِيَةُۢ ١١११. ती खूप प्रखरतेने भडकत असलेली आग आहे