ملة الإسلام

السورة 102 · 8 آية · Muhammad Shafi I Ansari

سورة التكاثر باللغة الماراثية

السورة بالعربية مع التفسير استمع إلى سورة التكاثر (1,279 قارئاً)
مكيةسورة التكاثر٨ آية

بِسۡمِ ٱللَّهِ ٱلرَّحۡمَٰنِ ٱلرَّحِيمِ

أَلۡهَىٰكُمُ ٱلتَّكَاثُرُ ١१. जास्तीत जास्त मिळविण्याच्या मोहाने तुम्हाला गाफील करून टाकले حَتَّىٰ زُرۡتُمُ ٱلۡمَقَابِرَ ٢२. येथेपर्यर्ंत की तुम्ही कब्रस्तानात जाऊन पोहोचले (दफन झाले) كـَلَّا سَوۡفَ تَعۡلَمُونَ ٣३. मुळीच नाही, तुम्ही लवकरच जाणून घ्याल ثُمَّ كـَلَّا سَوۡفَ تَعۡلَمُونَ ٤४. मुळीच नाही, तुम्हाला फार लवकर कळून येईल كـَلَّا لَوۡ تَعۡلَمُونَ عِلۡمَ ٱلۡيَقِينِ ٥५. मुळीच नाही, जर तुम्ही खात्रीशीरपणे जाणून घ्याल لَتَرَوُنَّ ٱلۡجَحِيمَ ٦६. तर निश्चितच तुम्ही जहन्नम जरूर पाहाल ثُمَّ لَتَرَوُنَّهَا عَيۡنَ ٱلۡيَقِينِ ٧७. आणि तुम्ही तिला विश्वासाच्या डोळ्यांनी पाहाल ثُمَّ لَتُسۡـَٔلُنَّ يَوۡمَئِذٍ عَنِ ٱلنَّعِيمِ ٨८. मग त्या दिवशी तुम्हाला निश्चितपणे कृपा देणग्यांबाबत विचारले जाईल

الترجمة: Muhammad Shafi I Ansari.